LIVE UPDATE | महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल 2025

VBN LOGO
By
1458 Views
16 Min Read

भंडारा 4 नगरपरिषदांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात | सत्तासमीकरणांवर राज्याचे लक्ष

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांचे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान अनेक नगरपरिषदांमध्ये आघाडी आणि पिछाडीचे समीकरण सतत बदलताना दिसत आहे.

Contents

भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, साकोली, आणि पवनी नगरपरिषदांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया शांततेत सुरू असून, काही ठिकाणी सत्ताधारी गटांना सुरुवातीची आघाडी मिळाली आहे, तर काही नगरपरिषदांमध्ये विरोधकांनी चांगली सुरुवात केल्याची माहिती आहे.

नगराध्यक्ष पदाबरोबरच नगरसेवक पदासाठीच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, काँग्रेस तसेच अपक्ष उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत रंगली आहे. प्राथमिक फेऱ्यांमधील कल पाहता काही ठिकाणी स्पष्ट कल दिसत असला तरी काही नगरपरिषदांमध्ये विजयाचा फैसला शेवटच्या फेरीत होण्याची शक्यता आहे.

फेरीदरफेरी बदलणाऱ्या निकालांमुळे भंडारा जिल्ह्यातील जनतेचे लक्ष अंतिम आणि अधिकृत निकालांकडे लागले आहे. मतमोजणी पूर्ण होताच पुढील ताजे अपडेट्स प्रसिद्ध केले जातील.

20 min agoDecember 21, 2025 2:09 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

नगराध्यक्ष पद – अधिकृत आकडे (राऊंड ४ अखेर)

(प्रभाग क्रमांक ७ व ८ पर्यंतची मतमोजणी)

  • मधुरा मदनकर (भाजप)१०,७७९ मते
  • जयश्री बोरकर (काँग्रेस)६,२०८ मते
  • अश्विनी भोंडेकर (शिवसेना – शिंदे गट)६,११८ मते
  • सुषमा साखरकर (अपक्ष/रांका)२,१७२ मते

चौथ्या फेरीअखेर भाजपच्या मधुरा मदनकर यांची भक्कम आघाडी कायम असून, काँग्रेस व शिवसेना शिंदे गटामध्ये दुसऱ्या स्थानासाठी चुरस पाहायला मिळत आहे.

37 min agoDecember 21, 2025 1:53 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ४ मधून

  • प्रिया खरोले (भाजप) – विजयी
  • गजानन बादशाह (काँग्रेस) – विजयी

VBN LIVE अपडेट | पवनी नगरपरिषद

नगराध्यक्ष पदाचा निकाल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. विजया नंदुरकर ५७७ मतांनी विजयी झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

52 min agoDecember 21, 2025 1:37 pm

VBN BREAKING | साकोली–सेंदूरवाफा नगरपरिषद

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे देवश्री मनीष कापगते २,२३० मतांनी विजयी झाले आहेत. चुरशीच्या लढतीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला आहे.

या निकालामुळे साकोली–सेंदूरवाफा नगरपरिषदेत भाजपचे नेतृत्व अधिक मजबूत झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

57 min agoDecember 21, 2025 1:33 pm

VBN BREAKING अपडेट | भंडारा नगरपरिषद

नगराध्यक्ष पदाच्या लढतीत मोठा उलटफेर

प्रभाग क्रमांक ८ नंतर भंडारा नगरपरिषदेत काँग्रेसच्या जयश्री बोरकर या सुमारे ३०० मतांनी आघाडीवर आल्या आहेत. तर आतापर्यंत आघाडीवर असलेल्या भाजपच्या मधुरा मदनकर दुसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्याने राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र दिसत आहे.

मतमोजणी सुरू असून पुढील फेऱ्यांनंतर स्थिती पुन्हा बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

1 hr 9 min agoDecember 21, 2025 1:20 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेसच्या ऋतुजा विवेक पडोले आणि विनोद चवरे विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.

1 hr 15 min agoDecember 21, 2025 1:15 pm

BREAKING | भंडारा नगरपरिषद

भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्या मधुरा मदनकर तब्बल ४,५११ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या ताज्या फेऱ्यांनंतर भाजपची स्थिती भक्कम झाल्याचे स्पष्ट होत आहे.

या लढतीत काँग्रेसच्या जयश्री बोरकर दुसऱ्या क्रमांकावर असून, शिवसेना (शिंदे गट)च्या डॉ. अश्विनी भोंडेकर तिसऱ्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे डॉ. अश्विनी भोंडेकर या आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी असून, या निकालामुळे शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

मतमोजणी अद्याप सुरू असून, अंतिम निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

1 hr 21 min agoDecember 21, 2025 1:09 pm

VBN LIVE अपडेट | साकोली–सेंदूरवाफा नगरपरिषद

📍 प्रभाग क्रमांक ९

  • सोनू बैरागी – विजयी
  • मिनाबाई लांजेवार – विजयी

📍 प्रभाग क्रमांक १०

  • हेमलता परसगडे – विजयी
  • सपनभाऊ शरद कापगते – विजयी

1 hr 22 min agoDecember 21, 2025 1:07 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ४ मधून

  • गजानन बादशाह (काँग्रेस) – विजयी
  • प्रिया खरोले (भाजप) – विजयी

1 hr 24 min agoDecember 21, 2025 1:06 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

दिग्गज उमेदवारांचा पराभव

  • प्रभाग क्रमांक ६ मधून बंटी मिश्रा पराभूत
  • प्रभाग क्रमांक १ मधून बंटी बांगडकर पराभूत
  • प्रभाग क्रमांक ३ मधून विनयमोहन पशीने पराभूत
  • प्रभाग क्रमांक ४ मधून जैकी रावलानी पराभूत
  • प्रभाग क्रमांक ५ मधून बाबू बागडे पराभूत

2 hr 38 min agoDecember 21, 2025 12:51 pm

VBN LIVE अपडेट | साकोली–सेंदूरवाफा नगरपरिषद

नगराध्यक्ष पद – चौथी फेरी (ताजे आकडे)

चौथ्या फेरीअखेर मिळालेली मतस्थिती पुढीलप्रमाणे आहे —

  • देवश्री मनीष कापगते५,४८४ मते (आघाडीवर)
  • सुनीता अशोक कापगते३,८१६ मते
  • भारती मोहन लांजे२,३८१ मते

चौथ्या फेरीनंतर देवश्री मनीष कापगते यांची आघाडी कायम असून, पुढील फेरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2 hr 40 min agoDecember 21, 2025 12:50 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे नितीन गायधने, वैशाली ब्राह्मणकर आणि आशा नेवारे विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे.

2 hr 43 min agoDecember 21, 2025 12:47 pm

VBN LIVE अपडेट | तुमसर नगरपरिषद

📍 प्रभाग क्रमांक ५ – निकाल

  • निता शेखर तिंबुडे (भाजप) – विजयी
  • बाल्या बिसने (भाजप) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ४ – निकाल

  • यासीन छवारे (राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ) – विजयी
  • वैशाली योगेश हिंगणे (शिवसेना – धनुष्यबाण) – विजयी
2 hr 55 min agoDecember 21, 2025 12:34 pm

VBN LIVE अपडेट | पवनी नगरपरिषद

प्रभागनिहाय ताजी स्थिती :

प्रभाग क्रमांक ६ : राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) – २ जागा

प्रभाग क्रमांक १ : भाजप – २ जागा

प्रभाग क्रमांक २ : भाजप – २ जागा

प्रभाग क्रमांक ३ : भाजप – २ जागा

प्रभाग क्रमांक ४ : भाजप – , शिवसेना –

प्रभाग क्रमांक ५ : भाजप – २ जागा

2 hr 3 min agoDecember 21, 2025 12:27 pm

साकोली नगरपंचायत | प्रभागनिहाय अधिकृत निकाल

📍 प्रभाग क्रमांक १

  • पुष्कर करंजकर (शिवसेना) – विजयी
  • वैशाली लांजेवार (काँग्रेस) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक २

  • राजकुमार पोगडे (भाजप) – विजयी
  • त्रिवेणी चौधरी (काँग्रेस) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ३

  • कुणाल राऊत (काँग्रेस) – विजयी
  • रोहिणी मुंगुलमारे (अपक्ष) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ४

  • पंकज मुंगुलमारे (भाजप) – विजयी
  • प्रीती डोंगरवार (भाजप) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ५

  • संदीप बावनकुडे (काँग्रेस) – विजयी
  • मेघा बडवाईक (भाजप) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ६

  • प्रमोद गजभिये (भाजप) – विजयी
  • साईली दोनोडे (काँग्रेस) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ७

  • किशोर पोगडे (भाजप) – विजयी
  • सौ. रेणू गणवीर (भाजप) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ८

निर्मला नंदेश्वर (काँग्रेस) – विजयी

नयन पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस) – विजयी

2 hr 15 min agoDecember 21, 2025 12:14 pm

VBN LIVE अपडेट | पवनी नगरपरिषद

  • प्रभाग १ ते ६ एकत्रित मतमोजणीनंतर ‘घड्याळ’ चिन्हाचा उमेदवार ५६१ मतांनी आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
  • प्रभाग क्रमांक १ ते ४ मधील मतमोजणीनंतर ‘घड्याळ’ चिन्हाचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी २२४ मतांनी आघाडीवर आहे.
  • प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपचे २ उमेदवार विजयी, तर
    प्रभाग क्रमांक ६ मध्ये ‘घड्याळ’ चिन्हाचे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

2 hr 17 min agoDecember 21, 2025 12:13 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा जिल्हा स्थिती

  • भंडारा नगरपरिषद : भाजपच्या मधुरा मदनकर आघाडीवर
  • पवनी नगरपरिषद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजया नंदनवार आघाडीवर
  • साकोली नगरपरिषद : भाजपच्या कापगते आघाडीवर
  • तुमसर नगरपरिषद : निर्दलीय उमेदवार सागर गभने आघाडीवर
2 hr 26 min agoDecember 21, 2025 12:04 pm

VBN LIVE | भंडारा जिल्हा नगरपरिषद निकाल – दुसरी फेरी

📍 भंडारा नगरपरिषद

दुसऱ्या फेरीनंतर भाजपच्या मधुरा मदनकर आघाडीवर असून, शिवसेना (शिंदे गट) पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.


📍 साकोली नगरपरिषद

  • देवश्री कापगते (भाजप) – सुमारे १,४०० मतांची आघाडी
  • सुनीता कापगते (काँग्रेस) – पिछाडीवर

📍 तुमसर नगरपरिषद

  • सागर गभने (बंडखोर/अपक्ष)२,९४५ मतांनी आघाडीवर
  • अभिषेक कारेमोरे (राष्ट्रवादी – अजित पवार गट)१,६४३ मते
  • प्रदीप पडोळे (भाजप) – पिछाडीवर

📍 पवनी नगरपरिषद

भावना भाजीपाले (भाजप) – पिछाडीवर

डॉ. विजया नंदुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – आघाडीवर

VBN LIVE अपडेट | पवनी नगरपरिषद

तिसऱ्या फेरीनंतरची स्थिती

  • भाजप : ९ जागा
  • शिवसेना : १ जागा
  • राष्ट्रवादी काँग्रेस : २ जागा
2 hr 28 min agoDecember 21, 2025 12:01 pm

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

दिग्गज उमेदवारांचा पराभव

  • प्रभाग क्रमांक ४ मधून जैकी रावलानी पराभूत
  • प्रभाग क्रमांक १ मधून बंटी बांगडकर पराभूत
  • प्रभाग क्रमांक ३ मधून विनयमोहन पशीने पराभूत
3 hr 30 min agoDecember 21, 2025 11:59 am

VBN LIVE | साकोली नगरपंचायत निवडणूक निकाल

📍 प्रभाग क्रमांक १

  • पुष्कर करंजकर (शिवसेना) – विजयी
  • वैशाली लांजेवार (काँग्रेस) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक २

  • राजकुमार पोगडे (भाजप) – विजयी
  • त्रिवेणी चौधरी (काँग्रेस) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ३

  • कुणाल राऊत (काँग्रेस) – विजयी
  • रोहिणी मुंगुलमारे (अपक्ष) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ४

  • पंकज मुंगुलमारे (भाजप) – विजयी
  • प्रीती डोंगरवार (भाजप) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ५

  • संदीप बावनकुडे (काँग्रेस) – विजयी
  • मेघा बडवाईक (भाजप) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ६

साईली दोनोडे (काँग्रेस) – विजयी

प्रमोद गजभिये (भाजप) – विजयी

3 hr 42 min agoDecember 21, 2025 11:47 am

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ३ मधील एका बॅलेट युनिटमध्ये उबाठा गटाच्या करुणा राऊत यांचे नाव नसल्याचे आढळून आल्याने संबंधित प्रभागाचा निकाल तात्पुरता रोखण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत चौकशी सुरू असून पुढील निर्णयाची प्रतीक्षा आहे.

3 hr 52 min agoDecember 21, 2025 11:37 am

VBN LIVE | भंडारा नगरपरिषद ताजे अपडेट

नगराध्यक्ष पद – ताजे चित्र (4/17 फेऱ्यांनंतर)

नगराध्यक्ष पदाच्या लढतीत

  • मधुरा मदनकर (भाजप) – सुमारे ३,५०० मतांची आघाडी
  • अश्विनी भोंडेकर – दुसऱ्या क्रमांकावर
  • जयश्री बोरकर – तिसऱ्या क्रमांकावर

भंडारा नगरपरिषद टॅली अपडेट

एकूण ३५ पैकी ८ प्रभागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत.

राष्ट्रवादी : ०

भाजप : ६

काँग्रेस : २

शिवसेना (शिंदे गट) : ०

3 hr 54 min agoDecember 21, 2025 11:36 am

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ४ मध्ये

प्रिया खरोले (भाजप) – विजयी

गजानन बादशाह (काँग्रेस) – विजयी

जैकी रावलानी १४५ मतांनी पराभूत झाले.

3 hr 55 min agoDecember 21, 2025 11:34 am

VBN LIVE | भंडारा जिल्हा नगरपरिषद निकाल – दुसरी फेरी

भंडारा नगरपरिषद

दुसऱ्या फेरीनंतर भाजपच्या मधुरा मदनकर आघाडीवर असून, शिवसेना (शिंदे गट) पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.


📍 साकोली नगरपरिषद

नगराध्यक्ष पदाच्या लढतीत

  • देवश्री कापगते (भाजप) – सुमारे १,४०० मतांची आघाडी
  • सुनीता कापगते (काँग्रेस) – पिछाडीवर

📍 तुमसर नगरपरिषद

तुमसरमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत असून,

  • सागर गभने (बंडखोर / अपक्ष)२,९४५ मतांनी आघाडीवर
  • अभिषेक कारेमोरे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट)१,६४३ मते
  • प्रदीप पडोळे (भाजप) – पिछाडीवर

📍 पवनी नगरपरिषद

पवनी नगरपरिषदेत

भावना भाजीपाले (भाजप) – पिछाडीवर

डॉ. विजया नंदुरकर (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – आघाडीवर

3 hr 6 min agoDecember 21, 2025 11:23 am

VBN LIVE | नगराध्यक्ष पद – दुसरी फेरी (ताजे आकडे)

नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर मिळालेली स्थिती पुढीलप्रमाणे आहे —

  • देवश्री मनीष कापगते1,794 मते
  • सुनिता अशोक कापगते1,088 मते
  • भारती मोहन लांजे552 मते

दुसऱ्या फेरीनंतर देवश्री मनीष कापगते यांची आघाडी कायम असून पुढील फेऱ्यांकडे लक्ष लागले आहे.

3 hr 8 min agoDecember 21, 2025 11:22 am

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचे जैकी रावलानी आणि प्रिया शैलेश खरोले विजयी झाल्याची माहिती समोर आली आहे

3 hr 10 min agoDecember 21, 2025 11:19 am

VBN LIVE अपडेट | भंडारा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपचे शिवशंकर आजबले आणि रीता शैलेश मेश्राम विजयी झाल्याची माहिती मिळत आहे.

3 hr 15 min agoDecember 21, 2025 11:14 am

VBN LIVE | साकोली नगरपरिषद – प्रभाग क्रमांक १

मतमोजणी फेरी – ताजे आकडे

हेमराज नागफासे – ००

सागर गभने१,२४७ मते (आघाडीवर)

अभिषेक कारेमोरे – ३६४

आशिष कुकडे – १४१

प्रदीप पडोळे – १२७

अनिल बावनकर – १२७

कल्याणी भुरे – ४६

3 hr 18 min agoDecember 21, 2025 11:11 am

VBN LIVE | साकोली नगरपरिषद निकाल

📍 प्रभाग क्रमांक ३

साकोली नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक ३ मधून

  • कुणाल राऊत – विजयी
  • रोहिणी हेमकृष्ण मुंगुलमारे – विजयी

📍 प्रभाग क्रमांक ४

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपचा दबदबा

प्रीती डोंगरवार – विजयी

पंकज मुंगुलमारे – विजयी

3 hr 20 min agoDecember 21, 2025 11:09 am

VBN LIVE | भंडारा नगरपरिषद निकाल

📍 प्रभाग क्रमांक १

भंडारा नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १ मधून

  • भाग्यश्री कळंबे (भाजप) – विजयी
  • कमल साठवणे (काँग्रेस) – विजयी

📍 प्रभाग क्रमांक २

प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचा दबदबा

चंद्रकला भोपे (भाजप) – विजयी

कवलप्रीत चढा (भाजप) – विजयी

3 hr 24 min agoDecember 21, 2025 11:05 am

पवनी नगरपरिषद | VBN अपडेट

पवनी नगरपरिषदेत प्रभाग क्रमांक १ आणि २ मध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले असून, एकूण ४ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे.

तसेच नगराध्यक्ष पदासाठी ‘घड्याळ’ चिन्हाचा उमेदवार आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

3 hr 24 min agoDecember 21, 2025 11:05 am

साकोली नगरपरिषद

प्रभाग क्रमांक ४ – निकाल

प्रिती डोंगरवार (भाजप) – विजयी

पंकज मुंगुलमारे (भाजप) – विजयी

3 hr 27 min agoDecember 21, 2025 11:03 am

तुमसर नगरपरिषद

प्रभाग क्रमांक २

रेखा चकोले (भाजप) – विजयी

तिलक गजभिये (राष्ट्रवादी – घड्याळ) – विजयी

3 hr 27 min agoDecember 21, 2025 11:02 am

साकोली–शेंदूरवाफा नगरपरिषद

प्रभाग क्रमांक १

  • पुष्कर करंजेकर (शिवसेना) – विजयी
  • वैशाली लांजेवार (काँग्रेस)

प्रभाग क्रमांक २

त्रिवेणी चौधरी (काँग्रेस)

राजकुमार पोगडे (भाजप) – विजयी

3 hr 29 min agoDecember 21, 2025 11:00 am

भंडारा नगरपरिषद

भंडारा नगरपरिषदेत भाजपच्या मधुरा मदनकर आघाडीवर असून, शिवसेना (शिंदे गट) पिछाडीवर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.


📍 साकोली नगरपरिषद

साकोली नगरपरिषदेत देवश्री कापगते आघाडीवर असून, काँग्रेसच्या सुनीता कापगते पिछाडीवर आहेत.


📍 तुमसर नगरपरिषद

तुमसर नगरपरिषदेत निर्दलीय उमेदवार सागर गभने आघाडीवर, तर भाजपचे प्रदीप पडोळे पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.


📍 पवनी नगरपरिषद

पवनी नगरपरिषदेत मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार असून, निकालांची प्रतीक्षा आहे.

4 hr 33 min agoDecember 21, 2025 10:57 am

VBN LIVE अपडेट | साकोली

साकोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या कीर्ती (की) कापगते सुमारे ५०० मतांनी आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मतमोजणी सुरू असून पुढील फेऱ्यांनंतर स्थिती स्पष्ट होणार आहे.

4 hr 35 min agoDecember 21, 2025 10:54 am

VBN LIVE अपडेट | तुमसर

तुमसर नगरपरिषदेत निर्दलीय उमेदवार सागर गभने आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. मतमोजणीच्या पुढील फेऱ्यांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

4 hr 36 min agoDecember 21, 2025 10:54 am

नगराध्यक्ष पद – पहिली फेरी

सुनिता अशोक कापगते : 883 म

देवश्री मनीष कापगते : 1,439 मते

4 hr 36 min agoDecember 21, 2025 10:53 am

साकोली नगरपरिषद अपडेट

काँग्रेस : 1 नगरसेवक विजयी

शिवसेना : 1 नगरसेवक विजयी

4 hr 37 min agoDecember 21, 2025 10:52 am

प्रभाग क्रमांक 2 – भाजपचा क्लीन स्वीप
या प्रभागात भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी झाले.

चंद्रकला भोपे (भाजप)

कवलप्रीत चढा (भाजप)

4 hr 38 min agoDecember 21, 2025 10:52 am

भंडारा नगरपरिषद | प्रभाग क्रमांक 1 निकाल

कमल साठवणे (काँग्रेस) – विजयी

भाग्यश्री कळंबे (भाजप) – विजयी

4 hr 38 min agoDecember 21, 2025 10:51 am

भंडारा नगरपरिषद – प्राथमिक स्थिती
एकूण प्रभागांपैकी आतापर्यंत 4 / 35 प्रभागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत.

काँग्रेस : 1

भाजप : 3

4 hr 1 min agoDecember 21, 2025 10:28 am

भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदा – संपूर्ण यादी

भंडारा जिल्ह्यात एकूण 6 नगरपरिषदा कार्यरत असून, या नगरपरिषदांमार्फत स्थानिक नागरी सुविधा, विकासकामे आणि प्रशासन पाहिले जाते.

भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदा पुढीलप्रमाणे आहेत –

पवनी नगरपरिषद

भंडारा नगरपरिषद

तुमसर नगरपरिषद

साकोली नगरपरिषद

LIVE स्थिती (आतापर्यंत)

मतमोजणी: सुरू
आघाडी/युती: काही ठिकाणी स्पष्ट बहुमत, काही ठिकाणी तंग संघर्ष
अपक्ष: किंगमेकर ठरण्याची शक्यता
अंतिम निकाल: टप्प्याटप्प्याने जाहीर

राजकीय अर्थ

या निकालांचे पडसाद आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर उमटण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रमुख पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक सतत अपडेट्सवर लक्ष ठेवून आहेत. संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया Election Commission of India यांच्या देखरेखीखाली पार पडत आहे.


LIVE अपडेट्ससाठी आमच्यासोबत रहा. प्रत्येक महत्त्वाचा निकाल, आकडेवारी आणि राजकीय प्रतिक्रिया त्वरित देण्यात येतील.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *